Arogya Vibhag Bharti 2023 maharashtra state. ११ हजार पदे भरण्याची जाहिरात प्रकाशित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023 – आरोग्य विभागात जवळपास 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. आरोग्य विभागात गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन गटांमध्ये जाहिराती दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत  गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आजच आमच्या What’s app ग्रुपला जॉइन व्हा. व आमच्या mahanaukriportal या संकेतस्थळला भेट द्या.

Arogya Vibhag Vacancy 2023

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ.
 • पदसंख्या – एकूण  १०,९४९ पदे.
 • आरोग्य विभाग – गट क : ६९३९ पदे.
 • आरोग्य विभाग – गट ड : ४०१० पदे.
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात.
 • वयोमर्यादा – पदानुसार.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
 • अर्ज शुल्क : सर्वसाधारण खुला प्रवर्ग: रु. 1000 / मागासप्रवर्ग: रु. 900
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Vacancy 2023

Group (गट) Vacancy (रिक्त पदे)
आरोग्य विभाग – गट क 6939
आरोग्य विभाग – गट ड 4010
Total (एकूण) 10949 Vaccines 

Arogya Vibhag Vacancy 2023 Group C

Division Link (विभाग लिंक) Vacancy (रिक्त पदे)
मुंबई आरोग्य सेवा मंडळ 804
पुणे आरोग्य सेवा मंडळ 1671
नाशिक आरोग्य सेवा मंडळ 1031
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ 639
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ 470
लातूर आरोग्य सेवा मंडळ 428
अकोला आरोग्य सेवा मंडळ 806
नागपूर आरोग्य सेवा मंडळ 1090
Total (एकूण) 6939 Vacancies
Aarogya Vibhag Bharti Fees Details 

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 (Maharashtra Health Department Recruitment 2023) अंतर्गत वर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

 • सर्वसाधारण खुला प्रवर्ग: रु. 1000
 • मागासप्रवर्ग: रु. 900
 • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
 • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
Important Links Aarogya Vibhag Bharti 2023
📑 PDF ग्रुप C जाहिरात bit.ly/Arogyavubhagcgroup
📑 PDF ग्रुप D जाहिरात bit.ly/Arogyavibhagdgroup
📑 ऑनलाईन अर्ज लिंक https://cdn.digialm.com/
📑 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती सर्व जिल्हे जाहिरात पहा.
अधिकृत वेबसाईट http://arogya.maharashtra.gov.in
Aroyga Vibhag Vibhag Bharti 2023 Important Dates

महाराष्ट्र आरोग्य विभाग भारती 2023 ची अधिसूचना 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे आणि महाआरोग्य विभागाच्या रिक्त pade 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा खाली दिल्या आहेत.

Arogya Vibhag Vacancy 2023 Important Date
Particulars Dates
आरोग्यविभाग जहिरात २०२३ 29 ऑगस्ट 2023
आरोग्य विभाग जहिरात 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 29 ऑगस्ट 2023
आरोग्य विभाग जाहिरात 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023
आरोग्य विभाग गट क परीक्षेची तारीख लवकरच अपडेट होईल
आरोग्य विभाग गट ड परीक्षेची तारीख लवकरच अपडेट होईल
आरोग्य विभाग निकाल 2023 लवकरच अपडेट होईल

 

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Details
विभागाचे नाव महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य
भरतीचे नाव पोस्ट विभाग महाराष्ट्र आरोग्य विचार भारती 2023
मध्ये अधिसूचना जाहीर करा विविध गट क आणि ड पदे
नोकरीचे तारीख  लवकरच ऑगस्ट 2023 मध्ये
नोकरीचे स्थान संपूर्ण महाराष्ट्रात
निवड मोड ऑनलाइन परीक्षा
आरोग्य विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in
Aroyga Vibhag Vibhag Bharti 2023 Required Documents

 1. शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
 2. पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता.
 3. जातीचा दाखला.
 4. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/ जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
 5. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
 6. महाराष्ट्राचे (डोमिसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र.
 7. संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र.
 8. जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
 9. प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन / अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास
 10. उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
 11. दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के कायमस्वरुपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
 12. अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र.
 13. शासकीय / निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र.
 14. आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
 15. ईडब्ल्यूएस दाखला.
 16. इतर आवश्यक ती कागदपत्रे.

Leave a Comment