Dhule Mahanagarpalika Bharti 2023 | धुळे महानगर पालिकेत मुलाखत 13 नवीन रिक्त पदे भरणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhule Mahanagarpalika Bharti 2023 Details

नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal महानौकरी पोर्टल मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही महाराष्ट्र शासन्याच्या धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 13 नव्या जागा भरणार आहेत.

Dhule Mahanagarpalika Bharti 2023 – धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत 13 रिक्त जागा भरणार आहेत.  या जागा मुलाखती घेऊन भरणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जिथे कोठे मुलाखत घेणार आहे तिथे 20 नोव्हेंबर 2023 रोजी हजर राहावे. या भरतीची संपूर्ण माहिती Mahanaukriportal या आमच्या संकेतस्थळावरती दिलेली आहे. पदांची नावे “वैद्यकीय अधिकारी” [पूर्णवेळ] तसेच ‘फार्मासिस्ट’ अशी आहेत. भरतीची मुलाखतीची वेळ, उमेदवारांना वेतन किती मिळणार, तसेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता या सर्व प्रकारची माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा आणि आमच्या संकेतस्थळाला mahanaukriportal भेट द्या.

Dhule Mahanagarpalika Bharti 2023 Notification

 • पदसंख्या – 13 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – धुळे
 • वयोमर्यादा – १८ ते ७० वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह मनपा आवार नवीन इमारत धुळे मनपा धुळे
 • मुलाखतीची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org

Dhule Mahanagarpalika Bharti 2023 Vacancy

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 12
फार्मासिस्ट 01

Educational Qualification For Dhule Municipal Corporation Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) एम.बी.बी.एस., व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन
फार्मासिस्ट बी.फार्मा / डी. फॉर्मा व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन
Salary Details For Dhule Mahanagarpalika Notification 2023
पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) रु.६०,०००/- प्रतिमाह
फार्मासिस्ट रु.१७,०००/- प्रतिमाह

Selection Process For Dhule Mahanagarpalika Application 2023

 • वरील पदांची भरती मुलाखती द्वारे होणार आहे.
 • दिलेल्या तारखेला त्या मुलाखतीच्या ठिकाणी हजर असणे महत्त्वाचे आहे.
 • येताना जी काही आवश्यक कागदपत्रे लागतील ती कागदपत्रे आणणे गरजेचे आहे.
 • सर्व बाकीची माहिती जाणून घेण्याकरता खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा त्या पीडीएफ मध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
Important Links For dhulecorporation.org
📑 PDF जाहिरात  https://bit.ly/49odayT
✅ अधिकृत वेबसाईट www.dhulecorporation.org

Information About Dule District

धुळे हा जिल्हा महाराष्ट्रातील एक समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो. धुळे हा जिल्हा उत्तर महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे या जिल्ह्याचा इतिहास खूप जुना आहे. धुळे या शहराची योजना सर ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’ यांनी केली होती. त्यांच्या विचारांच्या अनुसार धुळे जिल्हा प्रगतीपथावर आला. धुळे या शहरातून तीन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. NH-3, NH-6 आणि NH-21 हे तीन राष्ट्रीय महामार्ग धुळे शहरातून जातात. धुळे जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरी आहे, तो आता सहा पदरी करणार आहेत यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे व त्यावरती काम सुद्धा चालू झालेले आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये गोंधळ या ठिकाणी राष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ सुद्धा भव्य आहे. तसेच हे विमानतळ रेल्वे जंक्शनला जोडलेले आहे. धुळे शहराचा इतिहास सांगायचा म्हटलं तर हे पाचवे शक्तिपीठ ‘आदिशक्ती एकविरा देवी’ साठी प्रसिद्ध आहे. या जिल्हा मध्ये एकविरा देवीसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी दररोज पाहायला मिळते. अशा अनेक गोष्टी धुळे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे या जिल्ह्याचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ‘राजवाडे संशोधन केंद्र’ हे धुळ्यातील सुप्रसिद्ध संग्रहालय आहे. हे संग्रहालय सन 1932 मध्ये स्थापन करण्यात आले होते. या संग्रहालयाचा सुद्धा खूप जुना इतिहास आहे. प्रसिद्ध इतिहासकार वी के राजवाडे यांनी संग्रहित केलेल्या वस्तूंचा मोठा संग्रह यामध्ये आहे.

Leave a Comment