Chandrapur Mahanagarpalika Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चंद्रपूर महानगरपालिका येथे ४९ पदे भरणार आहेत

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पदसंख्या – 49 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग, चंशमनपा, चंद्रपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० दिवस (०६ जून २०२५)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.cmcchandrapur.com/

How To Apply For CMC Chandrapur Application 2025

  • सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
  • उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील.
  • ई–मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० दिवस (०६ जून २०२५) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा

Vidarbha Urban Banks Association Recruitment 2025 important links

Official Pdf NotificationView
Official Websitehttps://www.cmcchandrapur.com/
Apply NowOffline

Leave a Comment