FDA Maharashtra Recruitment 2024 | अन्न-औषध प्रशासन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५६ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FDA Maharashtra Recruitment 2024 Details

FDA Maharashtra Recruitment 2024अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक २२ ऑक्टोबर २०२४  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

FDA Maharashtra Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

FDA Maharashtra Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
  • एकूण रिक्त पदे: ५६
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ ऑक्टोबर २०२४ 
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://fdamfg.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for FDA Maharashtra Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here

Leave a Comment