जळगाव महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी ४५ जागांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 Details

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. जळगाव महानगरपालिके मध्ये नोकरी  शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात ४५ नव्या जागा भरणार आहेत. ‘जळगाव महानगरपालिका भरती २०२४‘ या भरतीची सुरुवात झालेली आहे.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 notification

‘स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदांच्या जागा या पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत .

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 Application Address

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१हे.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024   important Links

Download Official Notification Click Here
Official website Click here

Leave a Comment