Karad Urban Co Op Bank Recruitment 2024 खुशखबर ,बँकिंग क्षेत्रातील दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि सातारा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३५ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karad Urban Co Op Bank Recruitment 2024 Details

Karad Urban Co Op Bank Recruitment 2024 दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ३५ ‎जागांच्या पात्र उमेदवारांकडून  अर्ज मागविण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२४ रोजी आहे.

Karad Urban Co Op Bank Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Karad Urban Co Op Bank Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पद
  • एकूण रिक्त पदे: ३५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:२० ऑगस्ट २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ५१६/२, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.karadurbanbank.com/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Karad Urban Co Op Bank Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here