Solapur Mahanagarpalika Apprentice Recruitment 2024 | सोलापूर महानगरपालिकेतर्फे Apprentice करणाऱ्या विध्यार्थ्यांना सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solapur Mahanagarpalika Apprentice Recruitment 2024Details

Solapur Mahanagarpalika Apprentice Recruitment 2024 सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांचे मार्फत “शिकाऊ उमेदवार” विविध पदांच्या एकूण 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिकाऊ पदांच्या एकूण 40 ‎जागांच्या पात्र उमेदवारांकडून  अर्ज मागविण्याची अंतिम तारीख २६/०८/२०२४ रोजी आहे.

Solapur Mahanagarpalika Apprentice Recruitment 2024या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Solapur Mahanagarpalika Apprentice Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- शिकाऊ
  • एकूण रिक्त पदे: 40
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६/०८/२०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.nia.gov.in/https: या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Solapur Mahanagarpalika Apprentice Recruitment 2024




Download Notification Click Here
Apply Here Click Here
Official Website click Here