NHM Latur Recruitment 2024 Details
NHM latur recruitment 2024 ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत..
वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांच्या जागा या पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मागविण्याची अंतिम तारीख 21 August 2024 रोजी आहे.
NHM latur recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
NHM latur recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- एकूण रिक्त पदे: 12 पदे.
- नोकरी ठिकाण:लातूर
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 August 2024.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
Selection Process
- मुलाखत
- मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त मनपा लातूर
- सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://zplatur.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for nhm latur recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |