NHM Nagpur Bharti 2024 Details
NHM Nagpur Bharti 2024 – १५व्या वित्त आयोगाअंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पॉलीक्लिनिक विशेषज्ञ” पदांच्या रिक्त 11 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑफलाइन अर्ज करावेत.
NHM Nagpur Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
NHM Nagpur Bharti 2024 Notification
- पदाचे नाव- पॉलीक्लिनिक विशेषज्ञ
- एकूण रिक्त पदे:11 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
- आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2024
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://nagpur.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for NHM Nagpur Bharti 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |