Ahmednagar DCC Recruitment 2024 | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांच्या एकूण ७०० जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar DCC Recruitment 2024 Details

Ahmednagar DCC Recruitment 2024 – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२४ आहे.

Ahmednagar DCC Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Ahmednagar DCC Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) आणि लिपिक वर्गीय (क्लेरिकल)
  • एकूण रिक्त पदे: ७०० जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://adccbanknagar.org/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Ahmednagar DCC Recruitment 2024




Download Notification Click Here
Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here