MPSC Krushi Seva Recruitment 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २५८ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Krushi Seva Recruitment 2024 Details

MPSC Krushi Seva Recruitment 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

MPSC Krushi Seva Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

MPSC Krushi Seva Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर
  • एकूण रिक्त पदे: २५८
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://mpsc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for MPSC Krushi Seva Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here

Leave a Comment