Pune Police Recruitment 2024 | पुणे जिल्हा पोलीस दल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५२ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Police Recruitment 2024 Details

Pune Police Recruitment 2024 – पुणे पोलीस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक  ३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

Pune Police Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Pune Police Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव – सफाईगार (गट-क) पूर्ण वेळ, सफाईगार (गट-क) अर्ध वेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी आणि भोजन सेवक
  • एकूण रिक्त पदे-१५२ जागा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.punepolice.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Pune Police Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here