BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदांच्या १८४६ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2024 Details

BMC Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील पदांच्या एकूण १८४६ जागा पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

लिपिक संवर्गातील पदांच्या एकूण १८४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

BMC Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

BMC Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- कार्यकारी सहायक (लिपिक) पदांच्या जागा
  • एकूण रिक्त पदे: एकूण १८४६ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://gailonline.com/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for BMC Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here

 

BMC Bharti 2024 Details

BMC Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

BMC Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

BMC Bharti 2024 Vacancy

  • पदाचे नाव- वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ञ
  • एकूण रिक्त पदे:४४ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: (ऑफलाईन)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mcgm.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for BMC Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here