CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024 पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६८२ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Details

CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग, इतर पदांच्या जागा  एकूण ६८२ ‎जागांच्या पात्र उमेदवारांकडून  अर्ज मागविण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे.

CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग
  • एकूण रिक्त पदे: ६८२
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑगस्ट २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.nia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for CMYKPY Pune Mahanagarpalika Recruitment 2024

Download Notification Click Here
Apply Here Click Here
Official Website click Here