DRDO VRDE Bharati 2024| DRDO VRDE अहमदनगर येथे डिप्लोमा,पदवीधारक उमेदवारांसाठी 52 शिकाऊ पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO VRDE Bharati 2024 Details

DRDO VRDE Bharati 2024 DRDO- वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत “पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

DRDO VRDE Bharati 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

DRDO VRDE Bharati 2024 Notification

  • पदाचे नाव-पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • एकूण रिक्त पदे: 52 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.drdo.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for DRDO VRDE Bharati 2024




Download Notification Click Here
Apply online Click Here
Official Website click Here