DTP Maharashtra Recruitment 2024 Details
DTP Maharashtra Recruitment 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील “रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक” संवर्गातील रिक्त 289 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२४ हि आहे.
DTP Maharashtra Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
DTP Maharashtra Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक
- एकूण रिक्त पदे: 289 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ सप्टेंबर २०२४
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://dtp.maharashtra.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for DTP Maharashtra Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |
Allay Online | Click Here |