GAD Mumbai Recruitment 2024 | सामान्य प्रशासन विभागात आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GAD Mumbai Recruitment 2024 Details

GAD Mumbai Recruitment 2024सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

GAD Mumbai Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

GAD Mumbai Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव – राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त पद
  • एकूण रिक्त पदे- जागा
  • अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  अवर सचिव (माहिती (कार्यासन-६)), सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑक्टोबर २०२४
  • ई-मेल पत्ता – sic-application@gov.in
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for GAD Mumbai Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here