HAL Nashik Bharti 2024| खुशखबर ,खुशखबर ,खुशखबर इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 300 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HAL Nashik Bharti 2024 Details

HAL Nashik Bharti 2024 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 580 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

HAL Nashik Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

HAL Nashik Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- अप्रेंटिस
  • एकूण रिक्त पदे: 580 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती  https://www.hal-india.co.in/homeया वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for HAL Nashik Bharti 2024




Download Notification PDF [ITI] Click Here
Download Notification PDF [Graduate] Click Here
Apply online [Graduate] Click Here
Apply online 99 [ITI] Click Here
Official Website click Here