Home Guard Bharti 2024| राज्यात ९७०० पदांची होमगार्ड भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Home Guard Bharti 2024 Details

Home Guard Bharti 2024 नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. १० वी आणि १२वी उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. होमगार्डमध्ये मोठी भरती सुरू आहे. होमगार्ड आस्थपनेवरील एकूण ९ हजार ७०० जागांसाठी भरती राबवण्यात येणार आहे.

होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३४ जिल्ह्यात ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट २०२४ या तारखांमध्ये आपले अर्ज सादर करावे

Home Guard Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

 Home Guard Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- होमगार्ड
  • एकूण रिक्त पदे: 9700 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहितीhttps://maharashtracdhg.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Home Guard Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here