Indian Army Rally recruitment 2024 | भारतीय सैन्य (Indian Army) मध्ये विविध अग्निविर पदांच्या ५७ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Rally recruitment 2024 Details

Indian Army Rally recruitment 2024 भारतीय सैन्य (Indian Army) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी पदांच्या ५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून  अर्ज मागविण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२४ रोजी आहे.

Indian Army Rally recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Indian Army Rally recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी
  • एकूण रिक्त पदे: ५७ पदे
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहितीhttps://joinindianarmy.nic.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Indian Army Rally recruitment 2024

Download Notification Click Here
Official Website click Here