Kolhapur Municiple Corporation Recruitment 2024 Details
Kolhapur Municiple Corporation Recruitment 2024 – कोल्हापूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
Kolhapur Municiple Corporation Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
Kolhapur Municiple Corporation Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव – पब्लीक हेल्थ मॅनेजर, एपिडेमियोलॉजिस्ट, शहरी गुणवता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी
- एकूण रिक्त पदे-३९ जागा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर २०२४
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रतींसह मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://web.kolhapurcorporation.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for Kolhapur Municiple Corporation Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |