KVK Ahmednagar Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KVK Ahmednagar Bharti 2024 Details

KVK Ahmednagar Bharti 2024 –  नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘कृषी विज्ञान केंद्र,अहमदनगर’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात नव्या जागा भरणार आहेत. ‘कृषी विज्ञान केंद्र, अहमदनगर भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे.

‘वरिष्ठ वैज्ञानिक-सह-प्रमुख आणि सहाय्यक (कार्यालय अधीक्षक आणि लेखापाल)’ या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 दिवस जाहिरात प्रकाशित झाल्यापासून आहे.

KVK Ahmednagar Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

KVK Ahmednagar Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक-सह-प्रमुख आणि सहाय्यक (कार्यालय अधीक्षक आणि लेखापाल)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज शुल्क – 1) SC/ST आणि महिला उमेदवार – Nil 2) इतर सर्व उमेदवार – Rs. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र (PIRENS) मु.पो. बाभळेश्वर, ता. राहाता, जि. अहमदनगर, महाराष्ट्र पिन ४१३ ७३७.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस जाहिरात प्रकाशित झाल्यापासून
  • अधिकृत वेबसाईट – http://kvkpravara.com

KVK Ahmednagar Bharti 2024 Vacancy

Post Name Vacancy
सहायक प्राध्यापक N/A

Educational Qualification For KVK Ahmednagar Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैज्ञानिक-सह-प्रमुख Doctoral degree in Agricultural Sciences including relevant basic sciences, Ph.D. + experience.
सहाय्यक (कार्यालय अधीक्षक आणि लेखापाल) Bachelor’s degree.

How to Apply For KVK Ahmednagar Bharti 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 दिवस आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

KVK Ahmednagar Bharti 2024 Salary Details

वरिष्ठ वैज्ञानिक-सह-प्रमुख Pay Level 13A (1,31,400/-)
सहाय्यक (कार्यालय अधीक्षक आणि लेखापाल) pay Level 6 (35400-112400)

KVK Ahmednagar Bharti 2024 Important Links

Official Website (अधिकृत वेबसाईट) http://kvkpravara.com
Official Notification View