Mahapareshan Karad Recruitment 2024 | कराड महापारेषणच्या आस्थापनेवर शिकाऊ उमेदवार पदांच्या ३९ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahapareshan Karad Recruitment 2024 Details

Mahapareshan Karad Recruitment 2024  – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे

Mahapareshan Karad Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Mahapareshan Karad Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • एकूण रिक्त पदे: 39 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mahatransco.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Mahapareshan Karad Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here