Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 | मुदतवाढ 20 जून 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 Details

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी’ मध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 5347 नव्या जागा भरणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 5347 पदांची भरती होणार आहे.

‘विद्युत सहाय्यक’ या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२४ आहे.

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
  • पदसंख्या – 5347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • परीक्षा शुल्क –
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahavitaran vidyut sahayak Vacancy 2024

Post Name Vacancy
विद्युत सहाय्यक 5347 पदे

 

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. विद्युत सहाय्यक अनुसूचित जाती 673
अनुसूचित जमाती 491
विमुक्त जाती (अ) 150
भटक्या जाती (ब) 145
भटक्या जाती (क) 196
भटक्या जाती (ड) 108
विशेष मागास प्रवर्ग 108
इतर मागास प्रवर्ग 895
ईडब्ल्यूएस 500
अराखीव 2081
                                                                                         एकूण 5347

Educational Qualification For Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 Salary Details

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

How to Apply For Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

  1. या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  4. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 Important Links

 PDF जाहिरात View
ऑनलाईन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/