MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४४ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MCGM Bharti 2024 Details

MCGM Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ६ सप्टेंबर २०२४  पर्यंत ऑफलाइन अर्ज करावेत.

MCGM Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

MCGM Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल आणि आहारतज्ञ (कनिष्ठ)
  • एकूण रिक्त पदे: ४४ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.mcgm.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for MCGM Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here