MSRLM Recruitment 2024 | उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRLM Recruitment 2024 Details

MSRLM Recruitment 2024 उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) पॅनेलमेंट” पदाच्या एकूण 394 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत्त

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे.

MSRLM Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

MSRLM Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) पॅनेलमेंट
  • एकूण रिक्त पदे: 394 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://umed.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for MSRLM Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here