MTPF Recruitment 2024 | आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड अंतर्गत ८१ रिक्त पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MTPF Recruitment 2024 Details

MTPF Recruitment 2024-आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

MTPF Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

MTPF Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ पद
  • एकूण रिक्त पदे: ८१ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत:  ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, (मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी), ऑर्डनन्स इस्टेट, अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र पिन ४२१ ५०२
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://avnl.co.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for MTPF Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here