National Company Law Tribunal Bharti 2024 Details
National Company Law Tribunal Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 06 नव्या जागा भरणार आहेत. ‘राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 06 पदांची भरती होणार आहे.
‘सहनिबंधक, उपनिबंधक आणि सचिव’ या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 60 दिवस आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून.
National Company Law Tribunal Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
National Company Law Tribunal Bharti 2024 Notification
- पदाचे नाव – सहनिबंधक, उपनिबंधक आणि सचिव
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – सहनिबंधक, उपनिबंधक- 56 वर्ष & सचिव – 58 वर्ष
- नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्जाची पाठविण्याचा पत्ता – सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110 003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस
- अधिकृत वेबसाईट – https://nclt.gov.in/
National Company Law Tribunal Bharti 2024 Vacancy
Post Name | Vacancy |
---|---|
सहनिबंधक | 04 posts |
उपनिबंधक | 01 post |
सचिव | 01 post |
Salary Details For National Company Law Tribunal Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहनिबंधक | Level-12, (Rs 78800-209200 of 7th CPC) |
उपनिबंधक | Level-13 (Rs 123100- 215900 of 7th CPC) |
सचिव | Level-14 (Rs 144200- 218200 of 7th CPC) |
How to Apply For National Company Law Tribunal Bharti 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
National Company Law Tribunal Bharti 2024 Important Links
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://nclt.gov.in/ |
Official Notification 1 | View |
Official Notification 2 | View |
Official Notification 3 | View |