NHIDCL Bharti 2024 | NHIDCL अंतर्गत 214 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHIDCL Bharti 2024 Details

NHIDCL Bharti 2024 राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, प्रधान खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, कार्यकारी संचालक (T/P)” पदांच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.

NHIDCL Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा

NHIDCL Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, प्रधान खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक,कार्यकारी संचालक (T/P)
  • एकूण रिक्त पदे: 214 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://nhidcl.com/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for NHIDCL Bharti 2024>




Download Notification Click Here
Download Notification TP Click Here
Apply online Click Here
Apply online  TP Click Here
Official Website click Here