NHM Nagpur Bharti 2024| राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Nagpur Bharti 2024 Details

NHM Nagpur Bharti 2024 – १५व्या वित्त आयोगाअंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पॉलीक्लिनिक विशेषज्ञ” पदांच्या रिक्त 11 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑफलाइन अर्ज करावेत.

NHM Nagpur Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

NHM Nagpur Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- पॉलीक्लिनिक विशेषज्ञ
  • एकूण रिक्त पदे:11 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://nagpur.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for NHM Nagpur Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here