NHM Raigadh Bharti 2024 Details
NHM Raigadh Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती
विविध पदांच्या एकूण ६९ जागांसाठी प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
NHM Raigadh Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
NHM Raigadh Bharti 2024 Notification
- पदाचे नाव- भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक्स सर्जन, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
- एकूण रिक्त पदे: 69 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: मुलाखती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहितीhttps://zpraigad.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for NHM Raigadh Bharti 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |