Panvel Mahanagarpalika Recruitment 2024 | पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panvel Mahanagarpalika Recruitment 2024  Details

Panvel Mahanagarpalika Recruitment 2024-पनवेल महानगरपालिका, पनवेल, जि. रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2024  Notification

  • पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ आणि कान, नाक, घसा (ENT) विशेषज्ञ पद
  • एकूण रिक्त पदे: 22 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहितीhttps://www.panvelcorporation.com/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Panvel Mahanagarpalika Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here