पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक विभाग 150 जागा | PCMC Fire Department Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Fire Department Recruitment 2024 Details

PCMC Fire Department Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो Maha Naukri Portal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 150 नव्या जागा भरणार आहेत. ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभाग भरती २०२४’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 150 पदांची भरती “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर ” या पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. तसेच भरती पात्रता,पुढील रिक्त पदे, वयाचे निकष, अधिकृत वेबसाइट लिंक, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी या सर्व गोष्टींसंबंधी पुढील सर्व माहिती खाली दिलेली आहे. PCMC Fire Department Recruitment 2024 या भरती संदर्भातील  सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs and private jobs च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

PCMC Fire Department Recruitment 2024 Notification

 • पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर
 • पदसंख्या – 150 पदे
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा – पदांनुसार
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

PCMC Fire Department Recruitment 2024 Education Qualification

 • इयत्ता 12 वी पास असणे आवश्यक आहे, M.Sc., I.T. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम + मराठी भाषेचे ज्ञान

PCMC Fire Department Recruitment 2024 Application Fees

 • खुला वर्ग: रु. 1000/-
 • मागास प्रवर्ग: रु. 100/-

PCMC Fire Department Recruitment 2024 Application Fees Pay Scale

 • रु. 19,900/- ते रु. ६३,२००/-

PCMC Fire Department Recruitment 2024 Important Dates

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 26 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024

PCMC Fire Department Recruitment 2024 Important Links

Official Notification PDF View
Official Website (अधिकृत वेबसाईट) https://www.pcmcindia.gov.in/
Online Apply Click Here
How to Apply PCMC Fire Department Recruitment 2024
 1. या भरतीकरिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईट किंवा पोर्टल वर जाऊन करायचा आहे.
 2. या भरतीकरिता दिलेले अर्ज हे वरील Portal किंवा वेबसाइट वरून केलेले असतील तर तेच अर्ज फक्त स्वीकारले जातील.
 3. अर्ज भरण्याची व स्वीकारण्याची सुरुवात दिनांक 26 एप्रिल 2024 पासून होईल.
 4. अर्ज भरण्याची व स्वीकारण्याची शेवटची दिनांक 17 मे 2024 राहील.
 5. सविस्तर माहितीसाठी कृपया दिलेली pdf जाहिरात वाचावी.
 6. अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला द्या.

Leave a Comment