Police Complaint Authority Pune Bharti 2024 | राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध पदांच्या ९ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Complaint Authority Pune Bharti 2024 Details

Police Complaint Authority Pune Bharti 2024 राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “गुन्हेगारी तपासाचा अनुभव असलेले निवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, उच्च दर्जाचे लघुलेखक, लिपिक टायपिस्ट” पदाच्या 09 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2024 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Police Complaint Authority Pune Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Police Complaint Authority Pune Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- “गुन्हेगारी तपासाचा अनुभव असलेले निवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, उच्च दर्जाचे लघुलेखक, लिपिक टायपिस्ट”
  • एकूण रिक्त पदे:९ जागा
  • मुलाखत तारीख : 10 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याचा पत्ता – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे.
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://punepolice.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Police Complaint Authority Pune Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here