Raigad DCCB Recruitment 2024 | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपिक पदांच्या २०० जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Raigad DCCB Recruitment 2024 Details

Raigad DCCB Recruitment 2024 रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रायगड यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

लिपिक पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Raigad DCCB Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Raigad DCCB Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- लिपिक (क्लार्क)
  • एकूण रिक्त पदे:२०० जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.rdccbank.com/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Raigad DCCB Recruitment 2024




Download Notification Click Here
Apply online Click Here
Official Website click Here