SGBAU Recruitment 2024 | 01 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SGBAU Recruitment 2024 Details

SGBAU Recruitment 2024 –  नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठमध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात नव्या जागा भरणार आहेत. ‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती २०२४’ या भरतीची सुरुवात झालेली आहे.

‘शिक्षक’ या पदांसाठी मुलाखती घेत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीची तारीख 24, 25, 26, 27 & 28 जून 2024 ला मुलाखतीला हजार राहणे.

SGBAU Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

SGBAU Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव: शिक्षक.
  • नोकरी ठिकाण: अमरावती.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2024.
  • निवड प्रक्रिया: मुलाखत.
  • मुलाखतीची तारीख: 24, 25, 26, 27 & 28 जून 2024.
  • मुलाखतीची पत्ता: जुने व्यवस्थापन परिषद सभागृह, पहिला मजला, प्रशासकीय इमारत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SGBAU Vacancy 2024

Post Name Vacancy
Teachers in Various Department

Educational Qualification For SGBAU Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Teachers in Various Department तंत्रज्ञान विभाग: B.E. / बी. टेक. / बी.एस. आणि M.E./M. Tech. / M.S. किंवा इंटिग्रेटेड एम. टेक.
व्यवस्थापन विभाग: “व्यवसाय प्रशासन / PGDM / CA / ICWA / M.Com” मध्ये बॅचलर पदवी आणि पदव्युत्तर पदवी.
पदव्युत्तर पदवी,” M. Phil. / Ph.D. NET / SET.”

SGBAU Recruitment 2024 Salary Details

पदाचे नाव वेतनश्रेणी
Teachers in Various Department

SGBAU Recruitment 2024 Important Links

✅ अधिकृत वेबसाईट
https://www.sgbau.ac.in/
Official Notification View