SIDBI Recruitment 2024 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँकेत व्यवस्थापक पदांच्या एकूण ३५ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIDBI Recruitment 2024 Details

SIDBI Recruitment 2024 – स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

SIDBI Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

SIDBI Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव – व्यवस्थापक (ग्रेड- बी)
  • एकूण रिक्त पदे-३५ जागा
  • अर्ज  पाठविण्याचा पत्ता –   मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड, सिडबी, स्वावलंबन भवन, सी- ११ , जी-ब्लॉक, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०० ०५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.sidbi.in/en/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for SIDBI Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here