Souhern Railway Recruitment 2024 | भारतीय रेल्वे यांच्या दक्षिण विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ६७ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Souhern Railway Recruitment 2024 Details

Souhern Railway Recruitment 2024 – दक्षिण रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२४ आहे.

Souhern Railway Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Souhern Railway Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- स्पोर्ट पर्सन
  • एकूण रिक्त पदे: 67 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ ऑक्टोबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://rrcmas.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Souhern Railway Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here