SSC GD Constable Recruitment 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या ३९४८१ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Constable Recruitment 2024 Details

SSC GD Constable Recruitment 2024 -स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९,४८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे

SSC GD Constable Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

SSC GD Constable Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- कॉन्स्टेबल (जीडी) आणि रायफलमन (जीडी)
  • एकूण रिक्त पदे: ३९४८१ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑक्टोबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://ssc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for SSC GD Constable Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here