TCCS Nagpur Recruitment 2024 | 100 vacancies

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TCCS Nagpur Recruitment 2024 Details

TCCS Nagpur Recruitment 2024– नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ‘सेंट्रल काउंटी स्कूल नागपूर’ मध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात नव्या जागा भरणार आहेत. ‘सेंट्रल काउंटी स्कूल नागपूर भरती २०२४’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती साठी अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची सुरुवात 30 एप्रिल 2024 रोजी पासून होणार आहे तर 06 मे 2024 पासून रोजी बंद होईल. नोकरीचे स्थान नागपूर आहे. भरती पात्रता, रिक्त पदे, वयाचे निकष, अधिकृत वेबसाइट लिंक, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी या सर्व गोष्टींसंबंधी पुढील सर्व माहिती खाली दिलेली आहे. TCCS Nagpur Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs and private jobs च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

TCCS Nagpur Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव – प्राचार्य, शैक्षणिक समन्वयक, TGT, PRT, कार्यालय समन्वयक, संगणक शिक्षक, कला, संगीत, नृत्य शिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण शिक्षक
  • पदसंख्या – N/A
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 30 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2024.
  • आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता: info@tccsngp.org

TCCS Nagpur Recruitment 2024 Selection Process

  • मुलाखत

TCCS Nagpur Recruitment 2024 Terms and Conditions Selection Process

  1.  06 मे 2024 नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  2. अधिक माहितीसाठी दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  3. अर्ज हा दिलेल्या इ मेल वरती करा.

TCCS Nagpur Recruitment 2024 Important Dates

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 30 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024

TCCS Nagpur Recruitment 2024 Important Links

आवेदन पाठवण्याचा ई–मेल पत्ता info@tccsngp.org
Official Website (अधिकृत वेबसाईट) http://www.tccsngp.org/

 


Leave a Comment