TCIL Bharti 2024 Details
TCIL Bharti 2024- नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड‘ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 10 नव्या जागा भरणार आहेत. ‘टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 10 पदांची भरती होणार आहे.
‘महाव्यवस्थापक (E7)/सहायक महाव्यवस्थापक (E-4 स्केल)/व्यवस्थापक (E-3 स्केल)/ उपव्यवस्थापक (E-2 स्केल)’ या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जून 2024 आहे.
TCIL Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
TCIL Bharti 2024 Notification
- पदाचे नाव – महाव्यवस्थापक (E7)/सहायक महाव्यवस्थापक (E-4 स्केल)/व्यवस्थापक (E-3 स्केल)/ उपव्यवस्थापक (E-2 स्केल)
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा –५६ वर्ष
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लि., TCIL भवन, ग्रेटर कैलास -I, नवी दिल्ली – 110048
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.tcil.net.in/
TCIL Vacancy Details
Post Name | Vacancy |
---|---|
महाव्यवस्थापक (E7)/सहायक महाव्यवस्थापक (E-4 स्केल)/व्यवस्थापक (E-3 स्केल)/ उपव्यवस्थापक (E-2 स्केल) | 10 |
Educational Qualification For TCIL Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक (E7)/सहायक महाव्यवस्थापक (E-4 स्केल)/व्यवस्थापक (E-3 स्केल)/ उपव्यवस्थापक (E-2 स्केल) |
|
How to Apply For TCIL Bharti 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
TCIL Bharti 2024 Important Dates
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 मे 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 जून 2024 |
TCIL Bharti 2024 Salary Details
TCIL Bharti 2024 Important Links
Official Notification | View |
अधिकृत वेबसाईट | https://www.tcil.net.in/ |