ZP Thane Bharti 2024 | ZP ठाणे येथे “प्राथमिक शिक्षक” उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Thane Bharti 2024 Details

ZP Thane Bharti 2024 – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत “प्राथमिक शिक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे

ZP Thane Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

ZP Thane Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव-प्राथमिक शिक्षक
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती  https://zpthane.maharashtra.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for ZP Thane Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here