RRB NTPC Bharti 2024 | तब्बल 11558 रिक्त जागा !!रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Bharti 2024 Details

RRB NTPC Bharti 2024 – रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क” पदांच्या एकूण 11558 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024 आहे

RRB NTPC Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

RRB NTPC Bharti 2024 Notification

  • पदाचे नाव- गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क
  • एकूण रिक्त पदे: 11558 जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024 आहे
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहितीhttps://indianrailways.gov.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for RRB NTPC Bharti 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here