BECIL Bharti 2024 | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड’ | 393 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BECIL Bharti 2024 Details

Broadcast Engineering Consultant India Limited –  नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड’ मध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 393 नव्या जागा भरणार आहेत. ‘ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 393 पदांची भरती होणार आहे.

‘MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC, सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता’ या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2024 आहे.

BECIL Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

BECIL Bharti 2024 Notification

 • पदाचे नाव – MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC,
 • सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता
 • पदसंख्या – 393 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th, 12th, & शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा – 25 – 55 वर्षे
 • अर्ज शुल्क – सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला उमेदवार: रु. ८८५/-
 • SC/ST/PH/ EWS उमेदवार: रु. ५३१/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

BECIL Recruitment 2024 Vacancy

Post Name Vacancy
Technical Assistant ENT 2
Junior Physiotherapist 3
MTS 145
DEO 100
PCM 10
EMT 3
Driver 2
MLT 8
PCC 7
Radiographer 32
Lab Attendant 3
Technologist 37
Research Assistant 2
Developer 1
Junior Hindi Translator 1
Assistant Dietician 8
Phelbotomist 8
Opthalmic Technician 5
Pharmacist 15
Network Administrator/ Network Support Engineer 1

BECIL Bharti 2024 Salary Details

पदाचे नाव वेतनश्रेणी
Technical Assistant ENT Rs. 40,710/-
Junior Physiotherapist Rs. 25,000/-
MTS Rs. 18,486/-
DEO Rs. 22,516/-
PCM Rs. 30,000/-
EMT Rs. 22,516/-
Driver
MLT Rs. 24,440/-
PCC
Radiographer Rs. 40,710/-
Lab Attendant Rs. 22,516/-
Technologist
Research Assistant Rs. 29,565/-
Developer Rs. 38,000/-
Junior Hindi Translator Rs. 24,440/-
Assistant Dietician Rs. 26,000/-
Phelbotomist Rs. 21,970/-
Opthalmic Technician Rs. 31,000/-
Pharmacist Rs. 24,440/-
Network Administrator/ Network Support Engineer

Educational Qualification For BECIL Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Technical Assistant ENT B.Sc
Junior Physiotherapist 12th, Degree
MTS 10th
DEO 12th
PCM Degree
EMT As Per Norms
Driver 10th
MLT Degree
PCC
Radiographer B.Sc
Lab Attendant 12th
Technologist B.Sc
Research Assistant M.Sc
Developer BE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc, MCA
Junior Hindi Translator Degree, Masters Degree
Assistant Dietician M.Sc
Phelbotomist Degree
Opthalmic Technician B.Sc
Pharmacist Diploma
Network Administrator/ Network Support Engineer ME/ M.Tech, M.Sc

How to Apply For BECIL Bharti 2024

 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
 5. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

BECIL Recruitment 2024 Important Links

📑 PDF जाहिरात
View
👉 ऑनलाईन अर्ज करा
Click Here
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.becil.com/