Naval Dockyard Bharti 2024 Details
Naval Dockyard Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘नेव्हल डॉकयार्ड’ मध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 07 नव्या जागा भरणार आहेत. ‘नेव्हल डॉकयार्ड भरती 2024‘ या भरतीची सुरुवात झालेली आहे.
‘नेव्हल डॉकयार्ड’ मध्ये विविध पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अंतिम दिनांक 03 जुलै 2024 पर्यंत पोहचवायचे आहेत.
Naval Dockyard Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Naval Dockyard Recruitment 2024 Notification
- एकूण – 07 जागा
- सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
- वेतनमान- 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये.
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (मुंबई & वडोदरा)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Quality Assurance Establishment (Naval Stores), DQAN Complex, 8th Floor, Naval Dockyard, Tiger Gate Mumbai – 400023.
- अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
Naval Dockyard Vacancy 2024
पदांचे नाव | जागा |
वरिष्ठ स्टोअर कीपर / Senior Store Keeper | 02 |
स्टेनोग्राफर ग्रेड II / Stenographer Grade Il | 01 |
मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff | 04 |
Naval Dockyard Bharti 2024 Education Qualification
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
वरिष्ठ स्टोअर कीपर | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास | 18-27 वर्षे |
स्टेनोग्राफर ग्रेड II | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 किंवा समकक्ष पास | 18-27 वर्षे |
मल्टी टास्किंग स्टाफ | मॅट्रिक | 18-25 वर्षे |
How to Apply For Department of Naval Dockyard Bharti 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 दिवस (03 जुलै 2024) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Naval Dockyard Bharti 2024 Important Links
Official Notification | View |
Official Website | www.indiannavy.nic.in |