Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024 Details

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024– नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ मध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 247 नव्या जागा भरणार आहेत. ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 या भरतीची सुरुवात झालेली आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 247 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे.

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment 2024 Notification

 • एकूण रिक्त पदे: 247 पदे.
 • शैक्षणिक पात्रता : Engineering/ MBA/ PGDM/ CA/ M.Sc/ B. Tech./ MCA
 • शुल्क : UR/ OBCNC/ EWS – 1180/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
 • वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.
 • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
 • अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

Hindustan Petroleum Corporation Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 यांत्रिकी अभियंता / Mechanical Engineer 93
2 विद्युत अभियंता / Electrical Engineer 43
3 इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता / Instrumentation Engineer 05
4 स्थापत्य अभियंता / Civil Engineer 10
5 रसायन अभियंता / Chemical Engineer 07
6 वरिष्ठ अधिकारी – सिटी गॅस वितरण (CGD) O&M / Senior Officer – City Gas Distribution (CGD) O&M 06
7 वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्प / Senior Officer – City Gas Distribution (CGD) Projects 04
8 वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसाय / Senior Officer/ Assistant Manager – Non-Fuel Business 12
9 वरिष्ठ व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसाय / Senior Manager – Non-Fuel Business 02
10 व्यवस्थापक तांत्रिक / Manager Technical 02
11 व्यवस्थापक – विक्री R&D उत्पादन व्यापारीकरण / Manager – Sales R&D Product Commercialisation 02
12 उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager Catalyst Business Development 01
13 चार्टर्ड अकाउंटंट / Chartered Accountants 29
14 गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी / Quality Control (QC) Officers 09
15 आयएस अधिकारी / IS Officer 15
16 IS सुरक्षा अधिकारी – सायबर सुरक्षा विशेषज्ञ / IS Security Officer – Cyber Security Specialist 01
17 गुणवत्ता नियंत्रण अधिकारी / Quality Control Officer 06

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024 Education Qualification

How to Apply For Department of Naval Dockyard Bharti 2024

 1. या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या वेबसाईट करायचा आहे.
 2. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
 6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Naval Dockyard Bharti 2024 Important Links

Official Notification View
Official Website www.hindustanpetroleum.com
Apply online Click Here