Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 Details
Bureau of Civil Aviation Security Bharti 2024– नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो’ विभागामध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 108 नव्या जागा भरणार आहेत. ‘नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो भरती 2024’ या भरतीची सुरुवात झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 108 पदांची भरती होणार आहे.
‘सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD), उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)’ या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 60 दिवस आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून.
Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 Notification
- पदाचे नाव – सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD), उपसंचालक (DD), सहायक संचालक (AD), वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO)
- पदसंख्या – 108 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -एम्प्लॉयमेंट न्यूज’ उपसंचालक (व्यक्ती), नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA 05, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी
- दिल्ली-110003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस
- अधिकृत वेबसाईट – bcasindia.gov.in
Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 Vacancy Details
Post Name | Vacancy |
---|---|
सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD) | 09 |
उपसंचालक (DD) | 06 |
सहायक संचालक (AD) | 46 |
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO) | 47 |
Educational Qualification For Bureau of Civil Aviation Security Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD) | Bachelor’s Degree |
उपसंचालक (DD) | Bachelor’s Degree |
सहायक संचालक (AD) | Bachelor’s Degree |
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO) | Bachelor’s Degree |
How to Apply For Bureau of Civil Aviation Security Bharti 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 Salary Details
सहसंचालक/प्रादेशिक संचालक (JD/RD) | Level-12 |
उपसंचालक (DD) | Level-11 |
सहायक संचालक (AD) | Level-10 |
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी (SASO) | Level-07 |
Bureau of Civil Aviation Security Bharti 2024 Important Links
Official Notification | View |
अधिकृत वेबसाईट | bcasindia.gov.in |