BIS Recruitment 2024 | भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९७ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BIS Recruitment 2024 Details

BIS Recruitment 2024 – भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे.

BIS Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

BIS Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- सल्लागार पद
  • एकूण रिक्त पदे: ९७ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://www.bis.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for BIS Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here
Apply Online Click Here

Leave a Comment