Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 | नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७६ जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 Details

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 – नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  दिनांक २० सप्टेंबर२०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 Notification

  • पदाचे नाव- बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक
  • एकूण रिक्त पदे: ७६ जागा
  • अर्ज करण्याची पद्धत:  ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20  सप्टेंबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.१ , से.१५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४
  • शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • अधिक माहिती https://nmmc.gov.in/navimumbai/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Important Links for Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024




Download Notification Click Here
Official Website click Here