NUHM Amravati Recruitment 2024 Details
NUHM Amravati Recruitment 2024 – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
NUHM Amravati Recruitment 2024 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा.
NUHM Amravati Recruitment 2024 Notification
- पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी पद
- एकूण रिक्त पदे: 32 जागा
- अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २0 सप्टेंबर २०२४
- मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती तिसरा माळा, राजकमल चौक, अमरावती
- शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- अधिक माहिती https://amravaticorporation.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
Important Links for NUHM Amravati Recruitment 2024
Download Notification | Click Here |
Official Website | click Here |
Download Notification | Click Here |